What's in a painting? चित्रा मध्ये काय आहे?


‎ ‎‎Well... colours. Many colours. Happy, shiny,‎ strong colours.
बरं ... रंग. बरेच रंग. आनंदी, चमकदार, मजबूत रंग.


Nilesh lets the colours go into his heart. He makes them a part of his soul - and ‎then he plays with them. He doesn't see shapes, he sees colours. He mixes them ‎repeatedly and creates shades, like a baker kneading dough. He creates something ‎out of nothing.‎

नीलेशने रंगाना त्याचा हृदयात जागा दिली. त्याने रंगांना आपल्या आत्म्याचा ­­- एक भाग बनवला आणि त्यानंतर तो त्या बरोबर खेळत असायचा. तो चित्रांमध्ये आकार पाहायचा नाही, तो फक्त रंगाकडे पाहायचा. तो काही रंग एकमेकात सातत्याने मिसळून नवीनच प्रकारच्या छटा तयार करत असायचा जसा की आई चपातीची कणिक मळते. 





‎I love watching him painting and drawing because he paints from his heart, from ‎his ‎emotions and feelings. He paints layers over layers, thoroughly, patiently. When I ‎look at his paintings I see him. I see his hands working and ‎his eyes looking for ‎colours.‎

मला तो चित्र काढत असताना आणि चित्र रेखाटत असताना पाहायला खूप आवडायच कारण तो चित्र काढताना अगदी हृदयापासून चित्र कढायचा, अगदी त्याचा भावना आणि संवेदनान पासून. तो चित्रावर रंगांचे थरा वर थर काढायचा, अगदी एकाग्रतेने आणि शांततेत. जेव्हा मी त्याच्या चित्राकडे पहिले तेव्हा मी त्याला पहाते . त्याचे हात काम करत असतात आणि त्याची नजर रंगाकडे असते.


Later, his paintings got replaced with drawings. Small, ‎joyful designs made with a ‎light hand and again – from the heart.‎ I tried to mimic his designs a few times, but I ‎failed. I could not replicate his light hand, his free mind. When he creates, he is not ‎attached to any rules; he doesn’t feel bounded by conventions. The creation frees his ‎mind… ‎

नंतर, त्याच्या चित्राची जागा रेखाटन घेत. तो खूप बरकाईने, आनंदाने व काळजीपूर्वक त्याच्या हलक्या हाताने पुन्हा - अगदी हृदयापासून काढायचा. मी त्याच्या हलक्या हातांची, त्याच्या मोकळ्या मनाची नक्कल नाही करू शकत.जेव्हा तो चित्र काढायचा, तो कोणत्याही नियमाशी जुडलेला नसायचा; तो कोणत्याही सामाजिक परांपरेने बांधलेला नव्हता अस तो अनुभवायचा. त्याची निर्मिती त्याचे मन मोकळे करत असायची.


I felt a great connection to him through his art. He used to hang his paintings in my ‎room and we would observe them together. His drawings I got as gifts. Small, ‎frequent creations, which symbolized his thoughts, his secrets… ‎

त्याच्या कलेतून माझ त्याच्याशी खूप घट्ट नात मला अनुभवता आलं. तो चित्र काढयचा आणि भिंतीवर लावायचा मग आम्ही दोघे ते चित्र नीट निरखून पहायचो. त्याचे चित्र मला भेट म्हणून मिळायचे. लहान, वारांवरीत निर्मिती, जे त्याच्या विचारांचे प्रतीक आणि त्याची गुपिते. 




‎**************






Anand paints with passion. He is full of energy, his mind storms. So do his painting: ‎full of elements and colours crossing each other, dancing, like a multi-dancers ‎Bollywood number. Anand doesn’t think, doesn’t pay attention to details, and doesn’t ‎wonder. He paints and draws fast, full of focus and full of ideas. Tempestuously like ‎his mind and emotions. He finds different techniques and mixes them.‎

आनंदला अत्यंत आवडीने चित्र काढायला आवडायचे. तो पूर्ण उत्साहाने व मनातून खूप वेगाने चित्र काढत असायचा. त्यामुळे त्याच्या चित्रात अनेक आकार व रंग एकमेकात मिसळलेले असायचे, त्याचे रंग नाचत असायचे,जसे की चित्रपटातील नाचणारे माणसे.आनंद विचार न करता,विस्तारकडे लक्ष न देता आणि शंकाविरहित पणे चित्र काढतो. अगटि जलद अगदी त्याच्या मना सारखं गतिशील आणि भावनामय. वेगवेगळ्या कौशल्यांना शोधून एकत्र करायचा.    

But the result is not chaotic: a composition is created in the process. Anand likes ‎order, symmetry, sweetness, kitsch. He doesn’t want his art to challenge the mind; ‎he doesn’t express his anger or difficulties in his art work. Only happy, happy, ‎happy… And his big signature proudly rendered, many times at the center of the ‎painting…

पण परिणाम त्याचे चित्र वाकडेतिकडे नसत: आनंदच्या चित्रमद्धे क्रम,गोडवा,पाहाण्यासारखी कलाव सममिती असत. तो स्वत: मधील कलांना त्याच्या दिमखाबरोबर शर्यत लावत आसायचा;तो कधीही त्याच्या राग किंवा अवघडपणा दाखवत नसत. त्याचा चित्रामधी फक्त आणि फक्त आनंद, आनंदआणि आनंदच असत... आणि तो मोठ्या अक्षरात त्याची सही शेवटी लिहायचा, तर काही वेळा चित्राचा बरोबर मधात सही लिहायचा...




‎ ‎**************
‎ ‎
‎ ‎

Mayur wants to be an engineer, but he draws like an architect: organized, arranged, ‎lead by a clear idea of what he wants to create. First the background, then ‎composition and shapes, colouring, and later details. He likes drawing with strong ‎colours, with a strong contrast between them. ‎

मयूरला इंजीनियर होवू वाटते, पण तो चित्र एख्याद्या कलाकारासारखे काढतो: त्याच्या चित्रात  प्रमाणबद्दता, त्याची आखणी सूक्ष्म असते. पहिले तो मागची बाजू रंगवायचा मग त्यावर आकार काढायचा, व त्या आकाराला तो रंगवायच्या व नंतर सजावट करायचा. तो चित्र काढताना गढद रंग वापरायचा,कारण तो त्याच्या मागच्या बाजूला शोभून दिसत असत.

He heaps techniques and materials, using each of them with the correct purpose of ‎what it has to contribute: poster colours for the initial painting, oil pastels (crayons) ‎for colour-contrast, pencils for small details, and shiny pens for a glamorous look… ‎

त्याच्याकडे चित्र काढण्याचे तंत्र होते.,तो त्याच्या योग्य पद्धतीने व वेगळ्या मार्गाने चित्रे काढयचा. पोस्टर कलर फक्त सुरुवातीला नंतर तेलाचे कलर उढून दिसण्यासाठी,पेन्सिल चा  वापर बारीक कामासाठी आणि रंगीत पेन चित्र मोहक दिसण्यासाठी... 

His paintings are marvellous, deep and clever; they catch the eye.‎

त्याचे चित्र आश्चर्य जनक असत,खोल व अर्थघनत्व आणि डोळ्यामद्धे बसणारी चित्रे तो काढत असायचा.


He used to return to his paintings that were hanged in my room and added to them. ‎A true artist: his work is never done. There is always room for improvement.‎

तो ते चित्र भिंतीवर लावायच्या आधी तो नीट पाहायचा कुठे चूक झाली आहे का. जसे की एख्याद्या कलाकारासारखे. त्यामुळे माझ्या मते तो एक; खरा कलाकार होता. त्याच्या चित्रांनी माझ्या खोलीला एक वेगळीच शोभा यायची.

‎ ‎**************



Onkar has a mind of a designer. ‎For him, composition is everything. And style! He likes to rearrange, to decorate; he pays attention to symbols and details.

ओंकारच्या मनात फक्त  चित्राचेच भूत होते. त्याच्यासाठी चित्र म्हणटेले की कुठे पण स्पर्धाच. आणि कला! त्याला पुन्हा पुन्हा त्याच चित्राला सजवायला आवडायचे. तो लक्ष देवून त्या चित्रा बरोबर खेळायचा. त्यातील आकारा बरोबर खेळायचा. 


‎His hands work by themselves: any material available – they will gather and process. The action of creation. Whenever I conducted a creative activity, he took more material then other students, and spelled it with his magical hands. The result was always aesthetic, accurate,‎ vivid.

चित्र म्हणटले की; त्याचे हात मानानेच चालायचे. मग तो बगायाच्या नाही की रंग किती  आहेत.तो लगेच चित्र काढायला सुरुवात करायचा. जेव्हा एखादी स्पर्धा असेल तेव्हा त्याचा सहभाग असायचाच, तो इतर मुलांहून जास्त साहित्य घ्यायचा. आणि त्याचा हाताच्या जादूने तो चित्र काढायचा.



‎He likes projects: different ideas, different purposes, different materials.

वेगवेगळ्या युक्त्या, वेगळे उद्देश, वेगळे साहित्य, ओंकारला काढयला आवडायच्या.



‎**************



Ganesh has an artist’s soul. He is curious about any visual thing that is new, ‎different, eye-opening. He challenges himself as an artist by choosing difficult ‎targets to create.

गणेश अंगामध्येच कला हा गुण आहे. तो नवीन गोष्टी तयार करण्याबद्दल खूप जिज्ञासू असायचा. तो स्वत:ला त्या नवीन गोष्टीलाबद्दल आव्हान देत असायचा.



He loves to create; it is his favourite activity, his hobby. He spends lots of time planning, designing, implementing. He pays a lot of attention to sketching and drawing; erases, corrects, until the desired result will be achieved. He colours patiently, finely, choosing each colour carefully.

त्याला नवीन गोष्टी तयार करायला आवडायच्या. त्याच्यासाठी त्या खूप सोप्या असत. जसे की कला म्हणजे त्यासाठी एक सवय. तो त्याचा जास्तीत जास्त वेळ चित्रांवर व ते पूर्ण करण्यावर द्यायचा. तो खूप वेळ चित्र रेखाटण्यात लक्ष द्यायचा; चुका दुरुस्त करून तो बरोबर चित्र करून ते चित्र शेवटी खूप आकर्षक दिसायचे. तो योग्य व शोभेसे असे रंग वापरुन चित्र काढायचा.


Wherever I see a unique, unusual, or just locally outstanding art piece – I think about him. Nowadays I take a photo and send him…


जेव्हा मी एखादी नवीन व असामान्य कला पाहते. तेव्हा मला गणेश आठवतो. काहीवेळा मी त्याला फोटो पण पाटवत असते.


‎**************



‎ ‎And what about me...?




No comments:

Post a Comment