Answers from 9th standard students’ English final exam:
इयत्ता 9 वीच्या विद्यार्थ्यांच्या इंग्रजी अंतिम परीक्षेतील उत्तरे:
इयत्ता 9 वीच्या विद्यार्थ्यांच्या इंग्रजी अंतिम परीक्षेतील उत्तरे:
* If I were a teacher then first I would make all the students my friends. After, I would teach them to tell jokes and stories. Then they will be in a happy mood and will learn very well. I would read their hearts and teach them not to be sad, only happy. I would teach them not to read only from the book, but also to work by themselves.
* जर मी शिक्षक असलो असतो तर, मी पहिल्यांदा सर्व विद्यार्थ्याना माझे मित्र बनवले असते. नंतर मी त्यांना काही गोष्टी व विनोद सांगितले असते. ज्याने करून त्यांकहा मूड आनंदी राहील असता, आणि ते चंगळे शिक्षण घेऊ शकले असते. मी त्याचे मन ओळखून घेऊन त्यांना चंगल्या गोष्टी संगीतल्या असत्या जसे की ‘दू:खी नका राहू; नेहमी आनंदी रहा.’ मी त्यांना पुस्तकातील न शिकवता,त्यांना स्व:ता बद्दल काम कसे करायचे ते शिकवले असते.
* If I were a teacher I would give respect to all my students and teachers; I would not hit any student. I would help all the students in bad times; I would not think about salary, I would think only about students’ career; I would not fight with my students. I hope I would be a good teacher and that the students would like me. I would try to do the best in my life.
* जर मी शिक्षक असतो मी नेहमी विद्यार्थ्याचा व शिक्षकाचा आदर केला असता. तर मी एकपण विद्यार्थ्याला मारले नसते. मला आशा आहे की मी एक चांगला शिक्षक होईल आणि सर्व विद्यार्थ्याचा मी आवडता शिक्षक होईल. मी सर्व मुलांना कितीही वाईट परिस्थिती मध्ये पण मदत करील. मी कधीही माझ्या पागराचा विचार केला नसता, मी फक्त विद्यार्थ्याच्या करियर विषयी विचार केला असता. मी माझ्या विद्यार्थ्या बरोबर भाडंण केले नसते. मी माझ्या जीवनात काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला असता.
* If I were a teacher I would believe all the students, not only one of them. I would not hit the students. All the students will have sometimes free time. The class would go to a school picnic to Mumbai for 15 days. I would ask questions, and if the students will not know the answers – I will not hit them.
* जरब मी शिक्षक असतो मी कुणा एकावर विश्वास न ठेवता. सर्व विद्यार्थ्यावर भरवसा ठेवला असता. तर मी माझ्या विद्यार्थ्याना शिक्षा केली नसती. मी माझ्या विद्यार्थ्याना काही वेळ मोकळा डेल दिल असता. मी पूर्ण वर्गाला गहेवून 15 दिवस मुंबईला सहलीला घेऊन गेलो असतो. मी प्रश्न विचारल्यावर हर त्यांना नाही आला तर मी त्यांना शिक्षा करणार नाही.
* If I were a teacher all the students would be happy and good. The whole syllabus I would teach; I would tech with a computer and laptop; all the students would get one simple test, in all the subjects; I would teach from the book but would give extra information, it is important in the life of the students.
* जर मी शिक्षक असते तर सर्व मुले आनंदी व खुश राहिले असते. त्यांच्या सर्व अभ्यासक्रम मी शिकवला असता. मी त्यांना संगणक व लॅपटॉपच्या साह्याने मी शिकवले असते. सर्व मुलांची एक सोपी परीक्षा घेतली असती, ती पण सर्व विषयाची. मी त्यांना अभ्यासक्रमातले शिकवून पण बाहेरील माहिती दिली असती जी त्यांना जीवनासाठी उपयोगी आहे.
* If I were a teacher I would give the students new uniforms, new pens, new notebooks. All the students would learn all the subjects and day by day their faces will be happy :-)
* जर मी शिक्षक असतो तर, मी मुलांना नवीन गणवेश, नवीन पेन, नवीन वही दिली असती. सर्व मुलांना मी सगळे विषय शिकवले असते. ज्याने करून त्याचे चेहरे दिवसेंदिवस आनंदी राहतील.
* जर मी शिक्षक असते तर सर्व मुले आनंदी व खुश राहिले असते. त्यांच्या सर्व अभ्यासक्रम मी शिकवला असता. मी त्यांना संगणक व लॅपटॉपच्या साह्याने मी शिकवले असते. सर्व मुलांची एक सोपी परीक्षा घेतली असती, ती पण सर्व विषयाची. मी त्यांना अभ्यासक्रमातले शिकवून पण बाहेरील माहिती दिली असती जी त्यांना जीवनासाठी उपयोगी आहे.
* If I were a teacher I would give the students new uniforms, new pens, new notebooks. All the students would learn all the subjects and day by day their faces will be happy :-)
* जर मी शिक्षक असतो तर, मी मुलांना नवीन गणवेश, नवीन पेन, नवीन वही दिली असती. सर्व मुलांना मी सगळे विषय शिकवले असते. ज्याने करून त्याचे चेहरे दिवसेंदिवस आनंदी राहतील.
* My favourite subject is English, so if I were a teacher, I would teach English. I would not hit the students, I would love the students; I would give very simple exams, not hard; I would complete the syllabus, in a very simple method. Every day I would give the students chocolates, biscuits, pens; I would help my students all the time, night and day. I only work for my students.
* माझ्या आवडता विषय इंग्रजी आहे. जर मी शिक्षक असलो संतो तर मी इंग्रजी शिकवली असती. मी विद्यार्थ्याना शिक्षा केली नसती. मी विद्यार्थ्यानावर प्रेम केले असते. मी त्याची अवघड परीक्षा न घेता सोपी घेतली असती. मी सोप्या पद्धतिने त्याचा अभ्यासक्रम संपीवला असता. मी प्रत्येक दिवशी विद्यार्थ्याना चॉकलेट, पेनी दिल्या असत्या. मी विद्यार्थ्याना कोणत्याही वेळेला मदत केली असती. मग ते दिवस असो व रात्र असो मी फक्त विद्यार्थ्यासाठी काम केले असते.
* I would like to be a teacher and if I were a teacher it would be a very good work. I would do my duty regularly, come regularly to school; I would come on time to school; I would not be absent any day. I would teach very well, very beautifully; I would make a very good teacher. To my students I would show movies; I would like my students; my students would be very clever; I would make them very intelligent. My students would not speak false. I would be proud of me, if I were a teacher. I would go every day to the playground and my students would play many types of games, like Kabadi, Kho-kho, cricket, and hockey.
* मला शिक्षक बनायला आवडेल. जर मी शिक्षकवायला लावले तर ते मी करील. मी खूप चांगले, खूप सुंदर शिकवले असते. मी खरचं एक चांगला शिक्षक बनेल. मी माझी नोकरी नियमित केली असती. मी कधीही शाळेला रजा दिली नसती, दररोज शाळेत वेळेवर गेलो असतो. मी मुलांना काही प्रेरणादाई चित्रपट दाखवले असते. माझे विद्यार्थी मला खूप आवडतात. माझे विद्यार्थी खूप हुशार बनवले असते. त्यांना खूप बुद्धिमान बनवले असते. ते कधीही खोटे बोलले नसते . तेव्हा मग मला गर्व झाला असता की मी एक शिक्षक आहे म्हणून. मी दररोज मैदानावर जाऊन मुलांबरोबर खेळ खेळले असते.जसे की, कबड्डी,खो-खो, क्रिकेट, हॉकी.
As I used to say:
My students are my best teachers...!
जसे मी म्हणालो:
माझे विद्यार्थी माझे उत्कृष्ट शिक्षक आहेत ...!
*****
जसे मी म्हणालो:
माझे विद्यार्थी माझे उत्कृष्ट शिक्षक आहेत ...!
*****
No comments:
Post a Comment