Love is an island. It is a feeling that isolates the thoughts, feelings, and the body from any other thought, feeling, or emotion.
In the fuss of the crowd love is an island-of-quietness.
In the tempest of frustration love is an island-of-peace.
प्रेम म्हणजे एक बेट आहे. जे विचारपेक्षा, भावणेपेक्षा, सर्वात वेगळं असतं.
गडबड असो वा गर्दी त्यामध्ये पण प्रेम एखाद्या बेटासारखे शांत असते.
वादळ असो वा निराशा त्यामध्ये पण प्रेम एखाद्या बेटासारखे शांत असते.
The love we give is equal to the love we receive…
It is proven, I experience it every day, it is what fuels us to continue, to smile, to forgive, to be joyful, to laugh…
आपण दिलेले प्रेम आपल्याला मिळालेल्या प्रेमाएतकेच असते…
ते सिद्ध झाले आहे. मी हे दर दिवस अनुभवते आहे. ते आपल्याला हसण्याचे, आनंदी राहण्याचे, नम्र राहण्याचे, क्षमा मागण्याचे इंधन देत असते…
Why is that, when people speak about love, they immediately think about romantic love?
How come everybody misses the true meaning of love? Embroidered strings, interweaving heart-to-heart.
Shared destiny. Bright eyed. I want to sit with you the whole day, told me Mukesh at the end of the year. Is there a better loving phrase than this?
जेव्हा पण माणसे प्रेमाबद्दल बोलतात तेव्हा ते लगेच समजतात की प्रेम म्हणजे फक्त रोमॅंटिक प्रेम, असे का बरे असेल ?
सर्वजण प्रेमाचा अर्थ कसा विसरून गेले ? प्रेम म्हणजे एक (विणायचा) दोरा आहे. जो दोन मनाला जोडतो.
सामायिक नशीब ,तेजस्वी डोळे. ‘ दिवसभर तुझ्याबरोबर बसण्यासाठी मी भटकत होतो ‘ असे वाक्य मला मुकेश ने वर्षाच्या शेवटी सांगितले. ही एक उत्तर म्हण आहे प्रेमाबद्दलची ?
Love is the greatest power in the world. Love is the answer. Love is stronger than zero!
प्रेम जगातील सर्वात मोठी शक्ति आहे. प्रेम हे उत्तर. प्रेम हे शून्य पेक्षा मजबूत आहे!
I used to think that there is only one way to love, and to show love.
I could not understand how it is possible to love someone and not speak with them.
Today I understand that there are many way to express each feeling. And that relationships can be complicated, even if they are based on a positive feeling. And love… love is a complicated feeling.
Love hurts.
Santosh realized it after his second disappointment from Vaishali. Realized and said: The pain is too strong. I will have an arranged marriage.
मी जेव्हा विचार करते करते तेव्हा ,फक्त एकच मार्ग आहे प्रेमाचा आणि प्रेम दाखवण्याचा.
मला हे समजत नाही की, एखयाद्यावर प्रेम करा पन त्यानला बोलू नका. हे करणे शक्य आहे.
आज मला समजले की ,आपल्या भवना व्यक्त करण्याचे खूप मार्ग आहेत. त्यांत संबंद असणे हे क्लिष्ट गोष्ट आहे. जर त्यांचे मार्ग सकारात्मक असतेल तर त्याचा भावना पण चांगल्या असतात. त्यांत प्रेम... प्रेम ही एक क्लिष्ट गोष्ट आहे.
प्रेम पण दु:खत असतं.
संतोशला हे समजलं होतं. तो वारानसितील राहणारा. त्याला प्रेम म्हणजे वास्तविकता वाटत नव्हती. तो म्हणायचा प्रेम खूप वेदना देणारे असते. कारण त्याने एका मुलीवर खूप प्रेम केलं होते म्हणून तो म्हणायचा. मी आता प्रेम करणार नाही. त्याला प्रेम हे यातना दायी वाटत होतं.
For every action, there is an equal (in magnitude) and opposite (in direction) reaction (Newton’s third law).
What is the opposite and equal reaction to love?
Love is a good and pure intention, and its opposite reaction is malicious intent, intent to harm.
जेव्हा एक वस्तू दुसऱ्या वस्तूवर बल लावते, त्याच वेळी, दुसरी वस्तूदेखील पहिल्या वस्तूवर तेवढ्याच प्रमाणात उलट दिशेने बल लावते (न्यूटनचे तिसरा गतीचे नियम).
प्रेमाच्या विरुद्ध आणि समान प्रतिक्रिया काय आहे ?
प्रेमाचा हेतु चांगला आणि शुद्ध असतो. आणि त्याची प्रतिकूल प्रक्रिया
म्हणजे दवशबुद्धीचा हेतु. कधी हेतु पण वाईट असू शकतो.
Question I asked and answers I gathered:
मी विचारलेल्या प्रश्नाची, मला मिळालेली उत्तरे:
* What is love?
🖤 Two hearts meeting.
🖤 A relationship.
🖤 LOVE is LOVE
🖤 I don’t know.
🖤 To want someone else to be happy.
🖤To suffer someone else’s pain and sadness.
🖤 When my body likes someone – it is love. And my body includes my soul and my mind.
🖤 Love means being together. If the lovers (suppose, a young couple) are not together (don’t get married), them love has failed.
* प्रेम म्हणजे काय ?
दोन मन एकत्र येणे.
एक नाते.
प्रेम म्हणजे प्रेम
एखाद्याला आनंदी करणे.
एखाद्याला दु:खातून आणि यातनातून बाहेर काढणे.
जेव्हा माझ्या शरीराला कोणी आवडेल. आणि माझ्या मनात आणि आत्मात सामाविष्ट होईल. -ते म्हणजे प्रेम.
प्रेम म्हणजे एकत्र असणे. जेव्हा दोन प्रेमी (नवीन जोडी) ते जर एकत्र नसतील (विना लग्नाचे)तर ते प्रेमामध्ये अयशस्वी होवू शकतात.
दोन मन एकत्र येणे.
एक नाते.
प्रेम म्हणजे प्रेम
एखाद्याला आनंदी करणे.
एखाद्याला दु:खातून आणि यातनातून बाहेर काढणे.
जेव्हा माझ्या शरीराला कोणी आवडेल. आणि माझ्या मनात आणि आत्मात सामाविष्ट होईल. -ते म्हणजे प्रेम.
प्रेम म्हणजे एकत्र असणे. जेव्हा दोन प्रेमी (नवीन जोडी) ते जर एकत्र नसतील (विना लग्नाचे)तर ते प्रेमामध्ये अयशस्वी होवू शकतात.
* Newborn babies – do they love us? Do we love them? When do we start to love?
🖤 Yes, they love us, but they don’t know they love…
🖤 They start to love when they open their eyes…
🖤 They love their mother when they know her.
* नवीन बाळ जन्मल्यानंतर -ते लगेच आपल्यावर प्रेम करत का ? आपण त्याचावर प्रेम करतो का ? आपण कधी प्रेम करायच थांबतो ?
❥ हो, ते आपल्यावर प्रेम करते. पण त्याला कळत नसते ते प्रेम ...
❥ ते जेव्हा डोळे उघडतो तेव्हापासून तो प्रेम करतो.
❥ ते आपल्या आई वर तेव्हा प्रेम करते जेव्हा त्याला समजते की ती आपली आई आहे.
* Dead people – do they love us? Do we love them? When do we stop loving?
🖤I still love my grandmother and grandfather that passed away years ago.
* मरून गेलेले माणसे – ते प्रेम करतात ? आपण त्याचावर प्रेम करतो का ? आपण कधी प्रेम करायच थांबतो ?
❥ मरून गेलेल्या माझ्या आजी व आजोबावर मी आजही प्रेम करते.
* Is love a matter of distance? Is distance a matter of love?
🖤 When the distance is great – the relationship is strong.
* काय प्रेम खूप लांबची गोष्ट आहे ? का लांबची गोष्ट म्हणजे प्रेम ?
❥ जेवढे प्रेम लांब – तेवढे प्रेमाचे नाते घट्ट.
* Is there love without life? Is there life without love? Does our life-quality depend on love?
* प्रेम जगणे आहे का ? जीवनामध्ये प्रेमाविना काय आहे ? काय आपले जीवन प्रेमावर अवलंबून आहे ?
* प्रेम जगणे आहे का ? जीवनामध्ये प्रेमाविना काय आहे ? काय आपले जीवन प्रेमावर अवलंबून आहे ?
* What is important: love or its expression?
Is it important that someone loves me, or is it important that I know they love me, or is it important that I feel they love me?
* काय महत्त्वाचे आहे – प्रेम का चेहऱ्यावरील भाव ?
काय हे महत्त्वाचे आहे का कोणी तरी माझ्यावर प्रेम करावे. किंवा मला माहीत असणे गरजेचे आहे की ते पण माझ्यावर प्रेम करते का, किंवा ते माझ्यावर प्रेम करते असे का मी समजून घेवू ?
* काय महत्त्वाचे आहे – प्रेम का चेहऱ्यावरील भाव ?
काय हे महत्त्वाचे आहे का कोणी तरी माझ्यावर प्रेम करावे. किंवा मला माहीत असणे गरजेचे आहे की ते पण माझ्यावर प्रेम करते का, किंवा ते माझ्यावर प्रेम करते असे का मी समजून घेवू ?
No comments:
Post a Comment